श्री मंगलराम प्रोडक्शन निर्मित आणि स्वप्निल बडगुजर प्रस्तुत “खान्देशी करसुत धूम” या गीताचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला या वेळी व्यासपीठावर खासदार श्री. उन्मेष पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, अभिजित बाविस्कर, गणेश चाटे, माजी नगरसेवक कुंदन काळे, अॅड. पोकळे आदी उपस्थित होते. हे गीत आपल्याला “Swapnil Badgujar Singer” या यूट्यूब चैनल ला बघायला मिळेल तसेच या गाण्याची लिंक
स्वप्निल बडगुजर हे श्री रामलाल तुकाराम बडगुजर, ग्रामविकास अधिकारी आणि स्व. मंगला बडगुजर जळगांव यांचे सुपुत्र आहेत तरी सर्व स्तरावर स्वप्निल बडगुजर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
स्वप्नील बडगुजर – 99753 60747
Congratulations swapnil!!! ,Very nice song