पिंपळगाव हरेश्वर येथील बडगुजर समाजाचे अध्यक्षपदी श्री बालू तुळशीराम शेठ बडगुजर यांची सर्वानुमते निवड – श्री. भगवान दत्तात्रेय बडगुजर, पुणे

दि. 25 जानेवारी 2024 गुरुवारी पिंपळगाव हरेश्वर येथे बडगुजर समाजाची मिटिंग श्री. दिवाकर विश्वनाथ शेठ बडगुजर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यामध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
1) अध्यक्षपदाचा राजीनामा देणे बाबत,
2) नवीन कार्यकारणी निवड करणे बाबत, या चर्चा करण्यात आली व विद्यमान अध्यक्ष श्री दिवाकर शेठ बडगुजर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला व तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. 25/1/2024 ते 25/1/2027 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे :
1) अध्यक्ष – श्री बाळू तुळशीराम शेठ बडगुजर
2) उपाध्यक्ष – श्री. दिगंबर सुखदेव शेठ बडगुजर
3) सचिव – श्री रविंद्र नारायण शेठ बडगुजर,
कार्यकारिणी सभासद :
1) श्री. भरत बाबूलालशेठ बडगुजर
2) श्री. कैलास भास्करशेठ बडगुजर
3) श्री. मनोज गंगाधरशेठ बडगुजर
4) श्री. विठ्ठल लुकडूशेठ बडगुजर
5) श्री. समाधान पुंडलिकशेठ बडगुजर
6) श्री. दिवाकर विश्वनाथ शेठ बडगुजर
7) श्री. दत्तात्रेय पुना शेठ बडगुजर
8) श्री. प्रदीप वामन शेठ पवार
9) श्री. दिलीप गोविंदाशेठ बडगुजर
10) श्री. सुभाष पंडित शेठ बडगुजर
11) श्री. गिरधारीलाल बोंदर्जीशेठ बडगुजर 12) श्री. महेंद्र जय किरणशेठ पवार

यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष हे श्री. बाळू तुळशीराम शेठ बडगुजर हे गुरु गोविंद विकास सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालक पदावर कार्यरत आहेत व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. श्री बालुशेठ बडगुजर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपळगाव हरेश्वर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. श्री दत्तात्रेय पुना शेठ बडगुजर यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सभासद यांचे बडगुजर.इन व बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे, व अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*