जालना ह.मु. नाशिक येथील कै. गणेश छगन पवार यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐
कळविण्यास अत्यंत वाईट वाटते आहे नाशिक पंचवटी येथील समाज बांधव श्री छगन सुकलाल पवार मुळगाव जालना यांचा मोठा मुलगा गणेश छगन पवार याचे आज रोजी संध्याकाळी ४.३०. वा दुःखद निधन झाले.
गणेश याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.
अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थान येथुन निघेल.

निवास ठिकाण :
श्री, छगन सुकलाल पवार
गोपाळनगर के, ७ अमृतधाम पंचवटी नाशिक ३



शोकाकुल :-
श्री. छगन सुकलाल पवार
श्री. कैलास छगन पवार
समस्त पवार परिवार


अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
श्री चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*