श्री. दिलीप राघो बडगुजर यांची नंदुरबार जिल्हा साप्ताहिक संघटनेच्या जिल्हा सदस्य पदी बिनविरोध निवड – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

सोनशेलू, ह. मु. नंदुरबार येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महासमीती चे उपाध्यक्ष, नंदुरबार बडगुजर समाज चे अध्यक्ष, नंदुरबार येथील स्वीकृत नगरसेवक व बडगुजर प्राऊड ग्रुपचे सदस्य श्री. दिलीप राघो बडगुजर यांची नंदुरबार जिल्हा साप्ताहिक संघटनेच्या जिल्हा सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*