श्री. आशिष पितांवर बडगुजर यांना राष्ट्रीय महात्मा फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले – श्री.रविंद्र दयाराम बडगुजर, शिरपूर

शिरपुर बडगुजर समाज मंडळ चे उपाध्यक्ष श्री. आशिष बडगुजर यांना राष्ट्रीय महात्मा फुले फेलोशिप पुरस्कार हा भारतीय दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष सोहनलाल सुमनाक्षर यांच्या हस्ते हा दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चोपडा येथील हि. मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक व तंत्रशिक्षक श्री. आशिष पितांबर बडगुजर व आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, ऑनलाईन विद्यालयातील माहिती भरणे, क्रीडा स्पर्धेविषयी मार्गदर्शन करणे या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री. आशिष पितांवर बडगुजर यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधनीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष श्री. सोमनाथ बडगुजर, सचिव श्री.विजय करोडपती, चेअरमन प्रा. श्री. विनायक पाटील, श्री. उमेश करोडपती, श्री. पंकज बडगुजर, श्री. देवीलाल बडगुजर, मुख्याध्यापक श्री. मंगेश भोईटे, श्री. पी. एन.पाटील, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री आशिष बडगुजर – 9021390408

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*