अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
पिंपळगाव हरेश्वेर ता. पाचोरा येथील श्री. विलास पवार यांचे चि. कुंदन विलास बडगुजर यांचे U.P. S. C. परीक्षा माध्यमातून प्रथमश्रेणी अधिकारी वर्ग साठी भारतातून १८ व्या क्रमांक ने उत्तीर्ण झाले आहेत.
चि. कुंदन विलास बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
या यशात आपल्या आईवडिलांचा महत्त्वपूर्ण योगदान तसेच मार्गदर्शन करणारे गुरुवर्य यांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Congratulations to Kundan🌹🌹
Heartily congratulations Kundan
, heartly congratulations