||पिंप्री येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भक्तीमय वातावरणात संपन्न|| – श्री. अमोल बडगुजर, सर, सुरत

https://youtube.com/shorts/mA7eXhJbU1E?si=cuN93WlFox3N91rL

पिंप्री खुर्द येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दि. १०/११/२०२३ वार शुक्रवार रोजी महंत श्री. प्रफुल्ल गिरी गोस्वामी मुख्य पुजारी चामुंडा माता मंदिर जुनागड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गोविंद रामदास बडगुजर व सौ. विद्या बाई गोविंद बडगुजर राहणार पिंप्री खुर्द हल्ली मुक्काम पुणे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्य हवन कुंड पुजा ही श्री. योगेश दयाराम बडगुजर सर, सौ. सविता योगेश बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आली.
श्री. हनुमानजी प्राणप्रतिष्ठा ही श्री. ज्ञानेश्वर उत्तम पवार व सौ. अनिता ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आली. कुलस्वामिनी श्री. चामुंडा माता आरती व नैवेद्य श्री. ह. भ. प. देवीदास गुलाब बडगुजर व सौ. उषाबाई देविदास बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आली. कळस व ध्वजारोहण हे ह.भ.प. मोहनदास देविदास पवार महाराज आळंदी संस्थान पुणे, व चि. डिंगबर बापू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. गणेशजी प्राणप्रतिष्ठा ही श्री. प्रविण ईश्वर बडगुजर व सौ. संगीता प्रविण बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री शिवलिंग व नंदमूर्ती प्राणप्रतिष्ठा ही श्री. सतिषचंद्र वेडूराम बाहेती व सौ. विजया सतिषचंद्र बाहेती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा,भव्य दिव्य स्वरूपात संपन्न व कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेचि आरती ,नैवेद्य व महाप्रसाद आलेले भाविक यांनी ग्रहण केला.
यावेळी पिंप्री पंचक्रोशीतील भक्तगण, प्रमुख अतिथी श्री. गुलाबराव बाबुराव देवकर, श्री. पी.सी पाटील, अखिल भारतीय बडगुजर महासमिती अध्यक्ष श्री. सुरेश शिवराम महाले, श्री. मंगल नामदेव पाटील, श्री. विठ्ठल श्रावण मोहकर, श्री. उमेश हिरालाल करोडपती, श्री. विकास पुंडलिक बडगुजर, श्री. पी. डी. बडगुजर सर, प्रा. श्री. ईश्वर हरचंद बडगुजर, प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर, श्री. लीलाधर दत्तात्रय बडगुजर, श्री. सुदाम बडगुजर, श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर, श्री. बापू माधराव बडगुजर, श्री. एकनाथ राजाराम पवार,श्री. भरत बडगुजर, श्री. शांताराम बडगुजर, श्री. आत्माराम बडगुजर, श्री.गोपाल पाटील,श्री.सुभाष रामकृष्ण बडगुजर , श्री. टि.टी.बडगुजर सर, श्री. भगवान धनजी बडगुजर, श्री.राजेंद्र महादेव पवार, श्री.गोपीचंद हरचंद बडगुजर, नरेंद्र रामदास बडगुजर , श्री. संजय बडगुजर.श्री. सुनिल बडगुजर, श्री. प्रकाश बबन बडगुजर,श्री. सुनील प्रल्हाद बडगुजर, श्री. लोकेश रविंद्र कोतवाल,चि. राहुल सुरेश बडगुजर, श्री. योगेश दयाराम बडगुजर सर, श्री. गोविंदराव रामदास बडगुजर, श्री. भरत बडगुजर, श्री. सुनील रमेश बडगुजर, श्री. धीरज मधुकर बडगुजर,श्री. चंद्रकांत बडगुजर, श्री. दिनेश बडगुजर, श्री. सुनिल चौधरी, नाशिक येथील शिवपुराण कथानकार श्री. मेघनाद ठाकरे, श्री.सौ. सुनंदाताई विष्णू बडगुजर, सौ. भावना सुनील बडगुजर, सौ. राजश्री सुदाम बडगुजर,,सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर मान्यवर उपस्थित होते व प्रमुख अतिथी यांचा गुलाबपुष्प, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार हा करण्यात आला.
विशेष सत्कार :-

पिंप्री खुर्द ह.मु. धरणगांव येथील सेवानिवृत्त श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर (पवार) नगर परिषद पाणीपुरवठा विभाग व सौ. देवकाबाई सुरेश बडगुजर यांचे द्वितीय चि. राहुल सुरेश बडगुजर (पवार) यांचे वाखाणण्याजोगे व बडगुजर समाजात एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.भारताच्या पेटंट कार्यालया तर्फे “INTELLIGENCE ROBOTIC CAR” प्रकाशित आणि मंजुर, STATISTICS AND NUMERICAL METHODS, व Engineering Mechanics, हे पुस्तक पब्लिश झाल्या बद्दल चि. राहुल सुरेश बडगुजर सर यांचा
अखिल भारतीय बडगुजर महासमिती अध्यक्ष श्री. सुरेश शिवराम महाले यांच्या कडुन व बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द यांच्याकडून त्यांना शाल, श्रीफळ, व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 🌹🌹

मंदिराचे लोकार्पण जेष्ठ साहित्यिक दादासाहेब श्री..ना.स.बडगुजर यांच्या हस्ते संपन्न झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन श्री.सुनिल प्रल्हाद बडगुजर सर यांच्या हस्ते संपन्न झाले.मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून उभारलेल्या दोन खोल्यांचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. अखिल भारतीय बडगुजर महासमिती अध्यक्ष श्री. सुरेश शिवराम महाले यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल प्राउड ग्रुप सदस्य श्री लोकेश कोतवाल, श्री. विनोद मोहकर, श्री. धिरज बडगुजर , श्री. चंद्रकांत बडगुजर व बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द यांच्या कडुन त्यांचा गुलाबपुष्प, शाल व नारळ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
🙏🙏पिंप्री कुलस्वामिनी श्री. चामुंडा माता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मान्यवरांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पिंप्री बडगुजर समाज व
श्री. चामुंडा माता मंदिर निर्माण ट्रस्टी
श्री. हरीश प्रकाश बडगुजर अध्यक्ष
श्री. चंदन सुरेश बडगुजर उपाध्यक्ष
श्री. निलेश ईश्वर बडगुजर सचिव
श्री. दिगंबर बापू बडगुजर सहसचिव श्री. तुषार सुरेश मोहकर खजिनदार श्री. सचिन रामदास पालसे सदस्य
श्री. सुजित रवींद्र बडगुजर सदस्य
श्री. गणेश भिका पवार सदस्य
श्री. उमाकांत बाबुलाल पवार सदस्य श्री. योगेश महेंद्र बडगुजर सदस्य
श्री. जयेश सुनील बडगुजर सदस्य

पिंप्री खुर्द बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था आभारी आहे

देणगी देण्यासाठी :-
पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द
पिंप्री खु।। ता. धरणगांव

|| प्रक्षेपण||

बडगुजर. इन व प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमानाने आपल्या साठी ..

🕉️ थेट प्रक्षेपण
खालील दिलेल्या लिंकवर 👇आपण पाहु शकतात*

https://www.youtube.com/live/iZHFDfnozJs?si=6C9IctQB5B72t-on

लाईव्ह प्रक्षेपण सौजन्य : बडगुजर. इन टिम
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

गुगल स्थळ :-

https://maps.app.goo.gl/s3NfLFYx6PkNTrfg6

https://g.page/r/CawQa8a7l09mEBE/review

https://youtube.com/shorts/D9BadaE4hG4?si=xPpiqj7Vrt0tI7dj

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*