धरणगांव येथील कु. अनुष्का सुनिल बडगुजर ही 10 वी च्या परीक्षेत 97.20 % मार्क मिळवून उत्तीर्ण, बालकवी ठोंबरें माध्यमिक विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळवला – श्री. सुनील बडगुजर, छ. संभाजी नगर

धरणगांव येथील श्री. हरी नामदेव बडगुजर यांची नात, श्री. सुनिल हरी बडगुजर यांची कन्या कु. अनुष्का सुनिल बडगुजर ही 10 वी च्या परीक्षेत 97.20 % मार्क मिळवून उत्तीर्ण, श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरें व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय धरणगांव येथुन पहिल्या क्रमांक मिळवला. कु. अनुष्का सुनिल बडगुजर हिचे विद्यालयातील सर्व कर्मचारी व शिक्षकांनी कौतुकाची स्थाप व अभिनंदन केले, तसेच बडगुजर धरणगांव पंच मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*