धरणगांव येथील श्री. रामदास सुपडू (दीहीचा) बडगुजर यांची नात, श्री. संदीप रामदास दिहिचा (बडगुजर) यांची कन्या कु. उर्वशी संदीप दिहिचा (बडगुजर) ही 10 वी च्या परीक्षेत 92% मार्क मिळवून उत्तीर्ण. व गणित ह्या त्यांना विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. कु.उर्वशी संदीप दिहिचा हीचा श्री समर्थ क्लासेस संचालक श्री. किरण महाजन सर यांच्या कडून गुलाबपुष्प व अँड्रॉइड घड्याळ ही बक्षीस देण्यात आले. कु. उर्वशी संदीप दिहिचा (बडगुजर) हिचे बडगुजर धरणगांव पंच मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply