शिरपूर : हल्ली मुक्काम डोंबिवली येथिल डॉन बास्को शाळेचा विद्यार्थी चि .ओम महेंद्र बडगुजर हा मुंबई बोर्डातून इंग्लीश मेडीयम एस . एस सी . परिक्षेत 88.40 % मार्कस मिळवून उत्तीर्ण झाला आहे . तो महेंद्र धर्मेंद्र बडगुजर व सौ . मनिषा महेंद्र बडगुजर यांचा सुपूत्र असून श्री धर्मेंद्र पोपटराव बडगुजर . अध्यक्ष शिरपूर तालुका क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ चेअरमन अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती यांचा नातू आहे . त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .
Leave a Reply