फुकनगरी येथील श्री. नथ्थु गंभीर बडगुजर यांचा नातू , आळंदी येथील श्री. कांतीलाल नथ्थु बडगुजर व सौ. राजश्री कांतीलाल बडगुजर यांचा चि. रोहित कांतीलाल बडगुजर हा दहावी परीक्षेत 85 टक्के गुणांनी उत्तीर्ण चि. रोहित कांतीलाल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply