लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांची आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या विविध विद्याशाखांच्या यादीत मानव्यविद्या विद्याशाखेवर निवड झाल्याचे पत्र जाहीर झाले आहे प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांची नुकतीच विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्राध्यापक व्ही. एल. माहेश्वरी यांनी समाजकार्य अभ्यास मंडळावर नामनिर्देशन केले होते.सदर अभ्यास मंडळाच्या माध्यमातून प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांची एकमताने मानव्यविद्या या विद्याशाखेवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांच्या या नियुक्ती बद्दल यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा! 🌹🌹
प्रा. डॉ. नितीन बडगुजर – 9423488334
Leave a Reply