१८ मे-आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन – बडगुजर. इन

आज १८ मे-आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा केला जातो.
संग्रहालये हे सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचे समृद्धीकरण आणि लोकांमध्ये परस्पर समन्वय, सहकार्य आणि शांतता विकसित करणे याचे महत्त्वाचे साधन आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन १७ मे रोजी साजरा केला जातो.
प्रत्येक राष्ट्राला वेगवेगळे ऐतिहासिक महत्त्व असते. हे ऐतिहासिक महत्त्व वस्तू संग्रहालयामार्फत देशातील, परदेशातील लोकांना माहित होते.पर्यटकांसाठी वस्तू संग्रहालय हा एक ठेवाच असतो,त्यासाठीच आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जगभरात साजरा करण्याची कल्पना प्रथम इंटरनेशनल कौंन्सिल ऑफ म्यूजियमद्वारे मांडली गेली.१८ मे रोजी जागतिक संग्रहालय दिन साजरा केला जातो.
या कौन्सिलच्या निर्णयानुसार १९७७ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रांनी १९८३ साली संग्राहालयाचे सांस्कृतिक जगतातील महत्व ओळखून 18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.
संग्रहालयाविषयी जनजागृती करणे व त्याची कार्यपध्दती जनसामान्यांना पटवून देणे तसेच इतिहासाचे महत्व पटवून देत संग्रहालयाचे त्यातील महत्व लोकांना जाणवून देणे हे या दिन साजरा करण्यासाठीचे दोन महत्वाचे उद्देश होते.
आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेनुसार संग्रहालयात अशा अनेक वस्तूंचा, चीजांचा संग्रह केलेला असतो. जो मानवी संस्कृती व सभ्यतेचे प्रतिक आहे. अशाच सांस्कृतिक वारश्याचे जतन व्हावे,त्याचे महत्व लोकांना समजावे हा यातील मुख्य हेतू आहे.आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद १९९२ पासून विविध विषयांव्दारे संग्रहालयांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
१८८४ मध्ये एशियाटिक सोसाइटी ऑफ बंगाल द्वारा स्थापित भारतीय संग्रहालय सर्वात पहिले व केवळ भारतीय उपखंडातच नव्हे तर जगातील आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठे बहुउद्देशीय संग्रहालय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*