कै.यशवंत देवलालशेठ बडगुजर, भोकरबारी, पारोळा ह्यांचे पुत्र श्री. तुषार यशवंत बडगुजर ह.मु. नाशिक ह्यानी मेकॅनिकल इंजिनीरिंग मधील मशीन कंडिशन मॉनिटरिंग या विषयात संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून Ph.D. शिक्षण पूर्ण केले.
ते सध्या सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे हेड ऑफ मेकॅनिकल डिपार्टमेंट या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे सर्व मित्र, आपतेष्ट, नातेवाईकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तसेंच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply