कढोली, ह. मु. पनवेल येथील श्री. ईश्वरलाल निंबा रघुवंशी व सौ. सारिका ईश्वरलाल रघुवंशी प्राथमिक शिक्षिका पनवेल यांचे चि.भार्गव रघुवंशी यास एस. एस सी. (C. B. S. C.) परीक्षेत 94.6 % गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ते व डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल पनवेल चा विध्यार्थी आहे. पुढे डॉक्टर होण्याचा मानस आहे. चि. भार्गव ईश्वरलाल रघुवंशी यशाबद्दल यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply