५ मे दिनविशेष

⚓५ मे दिन👇विशेष⚓

🔱१२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

🔱१९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

🔱१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.

🔱१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.

🔱१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.

🔱१९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

🔱१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
🎂५ मे जन्म👇दिन🎂

🔱१४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू:१ सप्टेंबर १५७४)

🔱१८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म.(मृत्यू: १४ मार्च १८८३)

🔱१८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.

🔱१९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)

🔱१९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.(मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

🔱१९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.
५ मे मृत्यू

🔱१८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)

🔱१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)

🔱१९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)

🔱१९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.

🔱१९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)

🔱२००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.

🔱२००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)

🔱२००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)

🔱२०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७).
➿➿➿➿➿➿➿➿

✒️
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात.फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
➰➰➰➰➰➰➰➰
चिंता उलझाती है
और
चिंतन सुलझाता है!!
; ↕️
चिंता करोगे तो उलझ जाओगे
और

चिंतन करोगे तो,उलझे हुओं को भी समाधान का रास्ता दिखा दोगे.!

“Mirror is Our Best Friend”
B’coz
“When We Cry It Never Laughs Us.”
➰➰➰
Self Discipline Begins With Mastery of Your Thoughts
If Your don’t Control
What You Think❓_
You can’t Control
What You Do⁉️
ll🔱🙏शुभम् भवतु:🙏🔱ll
प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*