पिंप्री खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा हा पालकमंत्री मा.ना श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झाला – श्री. प्रकाश बडगुजर, सुरत

पिंप्री खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा हा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा मा.ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते दिनांक १५.०४.२०२३ वार शनिवार रोजी पिंप्री मंगलमय स्वरूपात पार पडला.
कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर येथे कुलस्वामिनी चामुंडा माता प्रतिमेचे पुजन करून, सभागृह उभारण्यासाठी मा.ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सभागृह साठी भूमिपूजन केले. यावेळी सरपंच सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर, उपसरपंच श्री. मंगल आण्णा पाटील, श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गोपाल बापू चौधरी, सुनील सर बडगुजर, पिंप्री ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी, समस्थ पिंप्री ग्रामस्थ, बडगुजर समाज बांधव, श्री. दयाराम मोहकर, श्री. एकनाथ पवार, श्री.उत्तम पवार, श्री. सुरेश मोहकर, श्री. देविदास पवार, श्री. ताराचंद पवार, श्री. शंकर पवार, श्री. विनोद मोहकर श्री. योगेश मोहकर, श्री. निलेश पवार, श्री. तुषार मोहकर, श्री. हरीश पवार, श्री. सतिश बाहेती, कैलास पवार, गौरव मोहकर, रविंद्र पवार, बाबूलाल पवार, दिलीप पवार, अनिल बडगुजर ( मिस्तरी), श्री. मधुकर पवार, भिला पवार, सुरेश बडगुजर, श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, अतुल मोहकर, विकास रतिलाल पवार, जयेश पवार, शशिकांत पवार, गणेश पवार, सचिन बडगुजर, निखिल बडगुजर, सागर मोहकर, सौ. पार्वताबाई दयाराम मोहकर, सौ. पुनम मोहकर, सौ. अरुणा पवार, पिंप्री बडगुजर बहुउद्देशीय मंडळ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • जल जीवन मिशन
  • राम मंदिर सभागृह
  • राम मंदिर भक्तनिवास
  • दलित वस्ती सुधार योजना
  • ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पिंप्री गावात सी.सी.टीव्ही.
  • ग्रामपंचायत येथे पंधरावा वित्त आयोगाचा विविध कामांचं
  • अंगणवाडी बांधकाम या कार्यक्रमाचे
    उद्घाटन व भूमिपूजन हे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द,
पिंप्री खु।। ता. धरणगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*