दोंडाईचे येथील डॉ.राजलक्ष्मी शिंदे हिने खामगाव येथील होमिओपॅथी कॉलेजमध्ये एम.डी.(होमीओपॅथीक पेडीयाट्रीक) ला प्रवेश घेतला. ती समाजभूषण श्री नानासाहेब गंगाराम सुकलाल शिंदे यांची नात व श्री.शामकांत शिंदे सौ.सुलभा शिंदे यांची मुलगी आहे. तिचा भाऊ चि.दर्शन हा ग्रॅंट मेडिकल ,मुंबई येथे एम.बी.बी.एस. करीत आहे.तीने खामगाव येथेच बी.एच.एम.एस. पूर्ण केले.
इयत्ता दहावी व बारावीत सुद्धा तिला उत्तम गुण होते तिला संगीत मध्ये आवड आहे तिच्या यशाबद्दल उद्योगपती सरकारसाहेबजी रावल,माजी मंत्री आमदार जयकुमार रावल ,काका श्री.किरण शिंदे, प्रा. बी.जी.शिंदे, आजोबा साहेबराव शेठ बडगुजर,मामा डॉ.अतूल बडगुजर ( शिरपूर) यांनी कौतुक व अभिनंदन केले. समाजातील सर्व स्तरावर तिचे कौतुक होत आहे.
Leave a Reply