चलो विटनेर चलो विटनेर👏
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अती आनंद होत आहे की, येत्या चैत्र नवरातरौत्सवात🔥
विटनेर निवासिनी कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा वर्धापन दिनानिमित्त खलिल प्रमाणे दिनांक २४ मार्च ते २६ मार्च २०२३ वार शुक्रवार ते रविवार ( चैत्र शु.३|| ते ५|| शके विक्रम सवंत १९४५) रोजी विविध कार्यक्रम व विधी आयोजित केलेले आहेत…..
💥 तीन दिवस मातेचा नवचंडी यज्ञ् आहे🔥🔥🔥🔥
भजन संध्या…!!🎹🎹🎼🎤🎤
२४/०३/२०२३ रोजी
रात्री ९ वाजता
विटनेर व पंच क्रोषितील भजनी मंडळ…
गोंधळ..!!🪘🪘
२५/०३/२०२३ रोजी
रात्री 9 वाजता
म्हाळसा देवी मंदिर, चंदनपुरी मालेगाव तालुका येथील श्री सोमनाथ गोंधळी यांचा देवीचा गोंधळ.
कीर्तन..!🎤🔥💥💥📢📣
२६/०३/२०२३ रोजी
सकाळी ८ वाजता
सुप्रसिद्ध कीर्तनकर ह भ प. विश्वनाथ महाराज, वाडेकर यांचे काल्याचे कीर्तन व
🔥सकाळी १०:३० वाजता नवचंडी यज्ञ् ची पूर्णहुती, व मातेची महाआरती तसेच
💥 ११:०० वाजता – मसाला चणा डाळ, पोळी आणि बर्फीचा म्हाप्रसाद..🧀🥘🫓
कृपया सर्व भाविक भक्तांनी नवरात्रीत मातेचा दर्शनाचा लाभ घ्यावा..👏👏 तसेच वरील विधी तसेच कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही आग्रहाची विनंती….
💥 आपले अभिलाषी- कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मंदिर सेवा संस्थान👏👏
Leave a Reply