धुळे येथे श्री चामुंडा माता मंदिराचा भुमीपुजन सोहळ्याचे आयोजन दि. २२ मार्च रोजी

🚩सस्नेह निमंत्रण🚩
बडगुजर समाजाची सांस्कृतिक राजधानी धुळे महानगरीत कुलदैवत श्री चामुंडा माता मंदिर भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्याच सहभागातून करण्याचे आयोजित करण्यात येत आहे तरी या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून आपणास निमंत्रित करण्यात येत आहे. हेच निमंत्रण समजुन आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रम तिथी = चैत्र शुद्ध गुडी पाडवा वा.बुधवार दि. २२|०३|२०२३ रोजी दुपारी ३.३०वा कार्यक्रमाचे ठिकाण – पांझरा नदी किनारा, एकविरा देवी रोड, हत्ती डोहा पुढे देवपूर, धुळे.

निमंत्रक :
श्री. पंढरीनाथ राजाराम बडगुजर, अध्यक्ष श्री चामुंडा माता धर्मादाय ट्रस्ट धुळे पदाधिकारी ,कार्यकारणी सदस्य व समस्त बडगुजर समाज धुळे महानगर
🙏जय चांमुडा🙏

Chamunda mata Mandir
https://maps.app.goo.gl/wg4YgGeNHqHEacyo6

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*