जळगाव शहर पो स्टे गु. र. न 39/23 भा. द. वी कलम 307 120(ब) 3/25 आर्म ॲक्ट मधील आरोपी हा मुस्लिम महीलेसारखा बुरखा परिधान करून आपल्या मुलाचा खुनाचा गुन्ह्यातील आरोपीला मारण्यासाठी जळगाव कोर्ट परिसरात आलेल्या आरोपीला गावठी कट्टा व पाच जिवंत
काडतुसासह रंगेहाथ पकडल्याबद्दल आज रोजी जळगाव जिल्याचे मा.पोलीस अधीक्षक सो एम.राजकुमार सर यांचे हस्ते उल्हेखनिय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. गजानन बडगुजर यांनी केलेल्या धाडसी कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही बाब बडगुजर समाजासाठी भुषणावह असून श्री. गजानन बडगुजर यांना या भरीव कामगिरी साठी बडगुजर. इन टिम कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शुभेच्छुक :
अ.भा.ब.स महासमिती
अ.भा. बडगुजर युवा समिती
बडगुजर प्रौड ग्रुप
अभिनंदन