चि.चैतन्य किरण बडगुजर याचे कराटे स्पर्धेत ट्रॅडीशनल शोटोकंन व स्पोर्ट कराटे ऑर्गनायझेशन इंडिया या स्पर्धे साठी निवड -श्री. सुनील रमेश बडगुजर, औरंगाबाद

धरणगाव येथील श्री. रामकृष्ण विठ्ठल बडगुजर, सौ.आशाताई रामकृष्ण बडगुजर यांचा नातू व पुणे येथील श्री. किरण रामकृष्ण बडगुजर, सौ.हेमलता किरण बडगुजर यांचे चिरंजीव चैतन्य किरण बडगुजर याचे कराटे स्पर्धेत ट्रॅडीशनल शोटोकंन व स्पोर्ट कराटे ऑर्गनायझेशन इंडिया ह्या स्पर्धेसाठी चि.चैतन्य किरण बडगुजर यांची निवड झाली असून, सन २०२२ – २३ नॅशनल चॅम्पियन्सशिप दुबई येथे ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान होणार आहे.चि. चैतन्य किरण बडगुजर हे २९ एप्रिल ला मुंबई विमानतळ येथुन प्रस्थान करतील. तेथे आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतील. धरणगांव बडगुजर पंच मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून स्पर्धेत त्यांच्या विजयासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*