संपूर्ण बडगुजर युवा संघटन टीमला खूप खूप अभिनंदन आणि अखिल भारतीय बडगुजर समाज ट्रस्ट चे सुध्दा हार्दिक अभिनंदन व जाहीर आभार…आयोजित बडगुजर युवा संघटन टीम-सुरत
💐💐🙏🏻🙏🏻जय माताजी
अतिशय छान, सुसज्ज आणि संघटनात्मक कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल बडगुजर युवा संघठन, सुरत चे संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎊🎊
कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व सुरत वासियांचे सुध्दा मनपुर्वक अभिनंदन आणि लोकेश भाऊ, विनोद भाऊ आपण इतक्या दुरून येऊन कार्यक्रम ची शोभा वाढवली…आपण सर्वांच्या अनमोल उपस्थितीमुळे कार्यक्रम बहारदार झाला..सर्वांना मन पूर्वक धन्यवाद
संपूर्ण बडगुजर युवा संघटन टीमला खूप खूप अभिनंदन आणि महिन्यापासून जितू भाऊ, महेंद्र भाऊ ,अनिल भाऊ आपली खूप मेहनत आहे तुम्हाला पण खूप खूप अभिनंदन हा कार्यक्रम आपण पार पडला त्यासाठी आपल्याला खूप खूप अभिनंदन💐💐🙏🏻🙏🏻
एक समाज एक व्यासपीठ युवकांचे संगठन प्रती सुरत नगरातील सर्व समाज बांधव व भगिनी यांचे कौतुकास्पद अभिनंदन व शुभेच्छा…..!
उतम कार्यक्षमता असणारे सुरत येथील संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आयोजित- संपूर्ण बडगुजर युवा संघटन टीम-सुरत
Leave a Reply