💐 अभिनंदन निवड💐
पुणे येथील बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे विद्यमान अध्यक्ष श्री,.अनिल गणपत बडगुजर यांची ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड या संस्थेवर आज दि. १६ फेब्रुवारी २३ रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सचिव पदावर विजय झाला. त्याबद्दल त्यांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे व बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. 💐💐💐


Leave a Reply