पिंप्री, धरणगांव येथील कै. श्रीराम जगन्नाथ मोहकर याचे नातु, पुणे येथील श्री. विनोद श्रीराम मोहकर यांचे चिरंजीव, श्री. दिनेश श्रीराम मोहकर यांचे पुतणे चि. यश विनोद मोहकर यांना दि. २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी कला दर्पण आर्ट कलचर आणि सोशल फौंडेशन ( कला दर्पण आर्ट अकॅडमी ) ऑर्गनायझेशन नॅशनल लेव्हल आर्ट काँटेस्ट सन २०२२ – २३ यामध्ये सहभाग घेतल्या बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले, व सायन्स एक्जीबिशन मोडेल रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट( working model) मध्ये उत्कृष्टता ट्रॉपी (excellence ) देण्यात आली. चि. यश विनोद मोहकर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply