।। दु:खद निधन।।
पिंप्री खु. ता.धरणगाव श्री.संतोष टिभा पवार यांच्या धर्मपत्नी व श्री. सुनील संतोष पवार व श्री.प्रदिप संतोष पवार यांच्या आई कै. सौ. वच्छलाबाई संतोष पवार यांचे आज २७/०१/२०२३ रोजी सकाळी ०६:४० वा.मि. वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. २७/०१/२०२३ रोजी संध्याकाळी ०५:००.वा. रिद्धी सिद्धी सोसायटी, प्लॉट नंबर बी ७, रूम नंबर ३०६ , बि विंग, सेक्टर २०, नेरूळ वेस्ट, नवी मुंबई येथून राहत्या घरुन निघणार आहे.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव, धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद, विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
मोबाईल नबर 7021624871
Leave a Reply