धरणगांव येथील श्री. गोपाल वासुदेव बडगुजर यांची कन्या योगिता गोपाल बडगुजर ही इ. ६ वी कक्षामध्ये पी. आर. हायस्कूल धरणगांव येथे शिकत आहे. त्यांना हस्ताक्षर स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व मेडल देऊन गौरवण्यात आले तसेच रांगोळी स्पर्धा मध्येही द्वितीय क्रमांक पटकावला व मेडल देऊन गौरवण्यात आले या यशा बद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply