दि . 21/1/2023 रोजी शिरपूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. धर्मेंद्र आण्णा याच्या राहत्या घरी दुपारी ३ वाजता शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळाची सभा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ कार्यकर्ते श्री. प्रकाश बाबुराव बडगुजर होते. साधकबाधक चर्चा होऊन शिरपूर तालुका बडगुजर समाज पदाधिकारी व कार्यकारीणीची निवड करण्यांत आली.

अध्यक्ष : श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर.
उपाध्यक्ष : श्री . सचिन सुकलाल बडगुजर अर्थे.
श्री . ताराचंद तुकाराम बडगुजर बोराडी.
सचिव : श्री. मधुकर मोतीलाल बडगुजर, थाळनेर
श्री. परेश रविंद्र बडगुजर बोराडी .
खजिनदार : श्री. आशिष पितांबर बडगुजर, शिरपूर
कार्याध्यक्ष : श्री. दगडू अर्जून बडगुजर शिरपूर
संघटक : श्री. प्रकाश बाबुराव गिरणार, शिरपूर
प्रसिद्धी प्रमुख : श्री. चंद्रकांत सुभाष बडगुजर, बोराडी.
कार्यकारिणी सदस्य –
डॉ. श्री. अतुल साहेबराव बडगुजर .
श्री . रविद्र दयाराम बडगुजर
श्री . ईश्वर पुंडलीक बडगुजर
श्री गुलाबराव राजाराम बडगुजर
श्री . देविदास हरी बडगुजर
श्री . मनोज पुरुषोत्तम बडगुजर,
श्री . भगवान चांगदेव बडगुजर,
श्री . नंदलाल सहादू बडगुजर,
श्री . गोपाल गंगाराम बडगुजर, श्री . राजेद्र सिताराम बडगुजर . शिरपूर
सौ . ज्योती सुनिल बडगुजर
श्री . ज्ञानेश्वर विष्णू बडगुजर. श्री . भगवान शंकर बडगुजर –
श्रीमती सुनंदाबाई विष्णू बडगुजर,
डॉ. . सुभाष सदाशिव बडगुजर
श्री . तुळशीराम वना बडगुजर
श्री . गजानन बाळू बडगुजर
श्री . मनोहर गुमान बडगुजर
श्री . अरुण वासुदेव बडगुजर
श्री . नरेंद्र सखाराम बडगुजर
श्री . सुभाष माणिक बडगुजर
श्री . विजय रघुनाथ बडगुजर .
जेष्ठ सल्लागार
श्री . पंडीत शंकरराव बडगुजर
श्री . जानकीराम गणपत बडगुजर
श्री . जगन्नाथ सदा बडगुजर .
श्री . यशवंतराव बाबुराव साळुंके .
श्री सहादू लोंढू बडगुजर
श्री पंढरीनाथ वक्रु बडगुजर
श्री . के . बी . बिलाडे सर .
श्री . पुरुषोत्तम सोनू बडगुजर
श्री . साहेबराव सोनू बडगुजर
श्री . सुदाम ओकार बडगुजर .
श्री बाबुलाल तुळशीराम बडगुजर
श्री . तुकाराम मानका बडगुजर
श्री सुकदेव मानका बडगुजर
श्री. बन्सिलाल चांगदेव बडगुजर.
शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळाच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी चे बडगुजर. इन टिम कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

नवीन शिरपूर कार्यकारणीस हार्दिक शुभेच्छा
मा.आण्णासाहेब श्री.धर्मेंद्र पोपटराव बडगुजर अध्यक्ष व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी तसेच कार्यकारिणीचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! 💐💐💐
💐💐 अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार,सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन