सूचना (जाहीर आवाहन)
नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालय चे 6 वी 9 वी चे फॉर्म हे भरने सुरु झालेले आहेत आपला बडगुजर समाज केंद्र सरकारच्या एडमिशन व नोकरी मध्ये GENERAL(ओपन) कैटेगरी मधे येतो तरी सर्व पालकांनी फॉर्म भरते वेळी काळजी पूर्वक फॉर्म भरावा काही पालक आपल्या मुला मुलाचे फॉर्म है OBC मधून भरतात जर ओबीसी मधे निवड झाली तर एडमिशन मिळत नाही. कारण अद्याप बडगुजर समाजास सेंट्रल गव्हर्नमेंट (भारत सरकार) मध्ये ओबीसी मिळालेली नाही म्हणून
आपल्या पाल्याचा फॉर्म हा फक्त GENERAL कैटेगिरी मधेच भरावा ही विनंती!
https://in.docworkspace.com/d/sIKmF6JWTAfOV16QG?sa=e1&st=0t
https://in.docworkspace.com/d/sIJKF6JWTAa-Y16QG?sa=e1&st=0t
संपर्क :-
ओबीसी समिती माजी उपाध्यक्ष – एस् एम् बडगुजर डोंबिवली, मो 9967906263
Leave a Reply