🌹अभिनदन🌹
लोहरी येथील श्री. भास्कर पुंडलिक बडगुजर यांची PSI पदी पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन !!!💐
आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळाले. या यशाबद्दल आपणास अनेक अनेक शुभेच्छा !असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात, तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हास अभिमान आहे, तुमच्या या यशाबद्दल आपले अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Leave a Reply