चाळीसगांव बडगुजर समाज महिला मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांचा पथनाट्यातून अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन – दिपक बडगुजर, नाशिक

चला लोहारी ला जाऊ

चाळीसगांव बडगुजर समाज महिला मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांचा पथनाट्यातून अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन

पथनाट्य सादरकर्ते :
1) सौ. ज्योती निळकंठ बडगुजर
२) सौ. संयोगिता यशवंत बडगुजर
३) सौ. राजश्री संदीप बडगुजर
४) सौ. शारदा भानुदास बडगुजर

आम्ही युट्युब लिंक द्वारे सादर करत आहोत, सर्वांनी नक्की पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा, व्हिडिओस लाईक व सबस्क्राईब करावे

पथनाट्य बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇🏻

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*