श्री साईबाबा हॉस्पिटल व ॲक्सिडेंट केअर सेंटर यांच्याकडून नववर्षानिमित्त दिनांक ४ जानेवारी २०२३, बुधवार रोजी शिबिराचे आयोजन केलेले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल तरी बडगुजर समाजातील बंधु व बघिणी या शिबिरात आपली तपासणी करावी, शिबिरात होणाऱ्या तपासण्या ह्या विटामिन डी थ्री, Neuropsthy Testing, बीएमडी टेस्टिंग, एक्स-रे, हाडांची तपासणी व मोफत सल्ला Uric ऍसिड मोफत.
शिबिर स्थळ :- श्री. साईबाबा हॉस्पिटल व अक्सिडेंट केअर सेंटर कानुश्री टॉवर्स, (जुने जात पडताळणी ऑफिस) बडगुजर प्लॉट, रचना हॉल जवळ, सेंट्रल बँकेसमोर, धुळे. संपर्क (०२५६२) २९९८७७, मोबाईल नंबर ९०२१७४९९४५
Leave a Reply