पोलीस भरती साठी आपल्या बडगुजर समाजातील युवक-युवती नासिक येथे राहण्याची, मुक्कामाची व्यवस्था मोफत केली आहे – श्री. प्रकाश गिरधर बडगुजर, नाशिक

नमस्कार, श्री. प्रकाश गिरधर बडगुजर, समृद्ध नगर सातपूर नाशिक येथील स्थाईक, रा. धुळे जिल्ह्यातील फागणे ता .जि. धुळे असून ,येत्या 2 जानेवारी पासून पोलीस भरती सुरू होणार असून आपल्या बडगुजर समाजातील,जे तरुण युवक-युवती नासिक येथे येणार असतील त्यांची राहण्याची.मुक्कामाची व्यवस्था माझ्या तर्फे मोफत करण्यात येणार आहे, माझा फोन नंबर 9422750754 वर कॉल करून सम्पर्क करा. नियोजनासाठी दोन दिवस अगोदर कळवणे.हा मेसेज बडगुजर समाजासाठी आहे सर्व ग्रुप वर पाठवा👍
प्रकाश गिरधर बडगुजर
सेमिक पावर इंडस्ट्रीज
9422750754 ( Nashik )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*