।। दु:खद निधन।।
मुकटी ह. मु. धुळे येथील श्री. प्रदीप दत्तात्रय चव्हाण , श्री.मनोज दत्तात्रय चव्हाण यांचे वडील कै. दत्तात्रय शंकर चव्हाण यांचे आज दि.०८/१२/२०२२ रोजी पहाटे ०२.४२ वा.मि. वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०८/१२/२०२२ रोजी दुपारी ३:००.वा. ३४, अंबाजीनगर वानखेडेकर नगर परिसर, वलवाडी शिवार देवपूर धुळे येथून राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply