कुर्हे पानाचे येथील श्री. सिताराम बडगुजर यांच्या पत्नी, पुणे/कुर्हे येथील श्री. सुनिल सिताराम बडगुजर यांच्या मातोश्री कै. गं. भा. सुनंदाबाई सिताराम बडगुजर यांचे आज दिनांक २९/११/२०२२ रोजी दुखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या ३०.११.२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता काढण्यात येणार आहे.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


भावपुर्ण श्रद्धांजली