श्री कुलस्वामिनी चामुंडा माता च्या कृपेने चि.रोहित व चि. सौ. का. रेणुका यांचा शुभ मंगल विवाह सोहळा संपन्न – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

श्री मनोहर गंगारामशेठ बडगुजर माजी अध्यक्ष बडगुजर पंच मंडळ धरणगांव, सेवानिवृत्त जलसिंचन विभाग रा. धरणगाव यांचे चि. रोहित बडगुजर स्थापत्य अभियंता व श्री. सुनील रतिलालशेठ बडगुजर रा. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश यांची जेष्ठ कन्या कु. रेणुका एम.कॉम. यांचा श्री. कुलस्वामिनी चामुंडा माता च्या कृपेने यांचा शुभ मंगल विवाह सोहळा हा दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी विश्वकर्मा सोसायटी रेल्वे स्टेशन जवळ धरणगाव येथे संपन्न झाला या मंगल प्रसंगी मा. ना.श्री.गुलाबरावजी रघुनाथ पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य हे यावेळी उपस्थित होत व वधु वरास त्यांनी शुभ आशीर्वाद दिले, या वेळी पंच कोष्टीतील मान्यवर, सन्मानीय प्रमुख अतिथी हेही उपस्थित होते व यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. व्ही.आर. तिवारी मा. जिल्हा अध्यक्ष भाजपा, श्री. गुलाबरावजी वाघ, शिवसेना जिल्हा सहप्रमुख, श्री. भानुदास विसावे अध्यक्ष चर्मकार महासंघ, श्री. ज्ञानेश्वर भादु महाजन, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव, श्री. शिरीष बयस, चेअरमन जनकल्याण पतसंस्था, श्री. संजय जगन महाजन, जिल्हा अध्यक्ष भाजपा, ओबीसी मोर्चा संघ जळगांव, व धरणगाव नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, आजी,माजी नगरसेवक, श्री. वासुदेव तुकारामशेठ बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज पंच मंडळ धरणगांव, धरणगांव बडगुजर समाज पंच मंडळ चे सर्व सदस्य व पदाधिकारी, श्री.दिलीप राघोशेठ बडगुजर, अखिल भारतीय महासमिती उपाध्यक्ष, नंदुरबार नगरसेवक, नगरसेवक श्री. गोपाल रामकृष्णशेठ बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज दोंडाईचा, श्री.सुनील रमेशशेठ बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते औरंगाबाद, सौ.भावना सुनीलशेठ बडगुजर, अध्यक्ष महिला बडगुजर समाज औरंगाबाद, श्री.धीरज मधुकरशेठ बडगुजर, अध्यक्ष चामुंडा माता ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते, सौ. प्रियंका धीरजशेठ बडगुजर, सरपंच सोनशेलू, श्री. विनोद श्रीरामशेठ मोहकर सामाजिक कार्यकर्ते, श्री. दिनेश बारकूशेठ बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते पारोळा, श्री. हितेश रमेशशेठ बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते, अहमदाबाद, बडगुजर. इन, प्रॉउड ग्रुप सदस्य, श्री. योगेश दयाराम बडगुजर सर, पिंप्री, श्री. तुषार सुरेश मोहकर, पिंप्री, श्री. विठ्ठल श्रावण मोहकर, निवृत्त पोलिस अधिकारी, समाज बांधव व भगिनी ही या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. या मंगल प्रसंगी जेष्ठ यांनी नव दाम्पत्यस आशीर्वाद दिले, व मित्र व नातेवाईक यांनी अभिनंदन व पुढील भावी आयुष्यसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*