पिंप्री खुर्द येथील मंदिर बांधकामासाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पुंडलिक सुकलाल बडगुजर (पवार) यांनी देणगी दिली

🚩🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या🚩🚩🚩
पिंप्री खुर्द येथील मंदिर बांधकामासाठी सेवानिवृत्त प्राथमिक
शिक्षक रा. पिंप्री खु.ह.मु.शिरपूर येथील श्री.पुंडलिक सुकलाल बडगुजर (पवार) व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सौ.आशाबाई पुंडलिक बडगुजर (पवार) यांनी १,७५,०००/- रु.(अक्षरी – एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये) देणगी दिली..
त्याबद्दल समस्त बडगुजर समाज व पिंप्री खु।।बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द आपले आभारी आहोत🙏🙏

पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द
*पिंप्री खु।। ता. धरणगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*