कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील श्री. गणेश भागीरथ बडगुजर यांचे काका व श्री. दिनेश शेठ (बाळूशेठ) शंकर करोडपती, हॉटेलवाले यांचे सासरे कै. सुरेश जानकीराम बडगुजर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज दि. २८/१०/२०२२ वार शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज सायंकाळी ६ वाजता कुर्हे पानाचे येथील राहत्या घरून निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल :
श्री. गणेश भागीरथ कोतवाल,
श्री. भगवान भागीरथ कोतवाल,
श्री. रमेश भागीरथ कोतवाल,
समस्त कोतवाल परिवार, कुर्हे पानाचे
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ईश्वर त्यांच्या पुण्यातम्यास चिरशांति देवो ही प्रभूचरणी प्रार्थना ! 🙏
ॐ शांति ! ॐ शांति ! ॐ शांति !