श्री. चामुंडा माताजी मंदिर, पांडेसरा सुरत व्दारा अकराव्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन – श्री. गोपाल भाईदासशेठ बडगुजर, सुरत

निमंत्रण पत्रिका

आरतीचे थेट लाईव्ह प्रक्षेपण उद्या ठिक सकाळी ७.३० वाजता खालील दिलेल्या लिंकवर

कार्यक्रम उद्घाटन सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा १८.१०.२२ रोजी सकाळी ठिक १०.३० मिनिटांनी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*