धुळे ह. मु. पुणे येथील कै. शेखर राजाराम जाधव यांचे दु:खद निधन

जुनी सांगवी, पुणे येथील श्री. सुभाष राजाराम जाधव यांचे लहान बंधू कै. शेखर राजाराम बडगुजर यांचे आज दि. १६/१०/२०२२ रोजी पहाटे ठीक ३ वाजता वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने , पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा विधी आज दि. १६/१०/२०२२ वार रविवार रोजी दुपारी ३.०० वाजेला जुनी सांगवी येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना !

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*