बडगुजर विद्याप्रसारक मंडळाचा अभिनव उपक्रम – जळगांव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन

” गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ “

कृपया जळगांव जिल्ह्यातील सर्व बडगुजर समाज बांधवांना
विनंती की सत्र सन २०२१-२०२२ मधील सर्व गुणवंत विद्यार्थी
विद्यार्थीनींचा सत्कार बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव कडुन
आयोजित केला असून
इयत्ता १० वी – ९०% पेक्षा जास्त
इयत्ता १२ वी – ८५% पेक्षा जास्त
डिप्लोमा (DME) सर्वप्रकार – ८५% पेक्षा जास्त

BE & ME सर्व प्रकार } ८०% पेक्षा जास्त
‒‒‒‒‒‒
व इतर सर्व गुणवंत विद्यार्थी…

तरी वरील प्रमाणे मार्क असलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कारासाठी विद्या प्रसारक मंडळातील कोणत्याही कार्यकारणीतील पदाधिकारी किंवा सदस्य यांच्या दिलेल्या नंबरवर प्रत्यक्ष किंवा Whats’up द्वारे

झेरॉक्स मार्कशिटवर पासपोर्ट फोटो लावुन, संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर सह दि. ०३/१०/२०२२ पर्यंत द्यावे / पाठवावे.

स्थळ – बडगुजर विद्या प्रसारक बोर्डिंग ७, भुषण कॉलनी, जळगांव
वेळ- दि. ०९/१०/२०२२ रविवार दुपारी २ वाजता.

आपले नम्र-
अध्यक्ष, बडगुजर विद्या प्रसारक मंडळ
व सर्व कार्यकारणी पदाधीकारी व सदस्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*