पिंप्री खुर्द येथे श्री. देवी भागवत महापुराण कथा सप्ताहचे आयोजन – श्री. श्री. मुकुंदा सुकलाल पवार

ll श्री कुल स्वामिनी चामुंडा माता प्रसन्न ll
सुवर्णनगरी पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगाव येथे प्रथमतः दुर्गाष्टमी या पर्वकाळात देवी भागवत महापुराण(संगीतमय कथा ) भव्य ७ दिवसीय कथा सप्ताहचे आयोजन दिनांक २६/०९/२०२२ ते ०२/१०/२०२२ या कालावधीत करण्यात आले आहे. सदर श्री देवी भागवत महापुराण सुप्रसिद्ध कथाकार पंडित वेदमूर्ती श्री. बाळकृष्णजी दीक्षित महाराज गणपुर यांच्या अमृतवाणीने सादर केले जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी देवी भागवत महापुराण चा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बडगुजर समाज पिंप्री खुर्द यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
कथेचे स्थळ – चामुंडा माता मंदिर प्रांगण पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगाव
कथेची वेळ – रात्री ८ ते ११


# आपले नम्र #
पिंप्री खुर्द बडगुजर समाज बहुउद्देशीय मंडळ पिंप्री खुर्द

: यजमान :-
श्री. मुकुंदा सुकलाल पवार
सौ. शकुंतला मुकुंदा पवार

पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील

🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩

मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द,
पिंप्री खु।। ता. धरणगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*