||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
कुर्हे पानाचे , ह. मु. जळगाव येथील श्री. डिंगबर निंबाजी बडगुजर व सौ.नंदिनी डिंगबर बडगुजर यांचे चिरंजीव गौतम दिगंबर बडगुजर हे नुकतेच B.E. instrumentation and control हे D. Y. Patil Collage of Engineering, akurdi, pune येथुन 1st class with distinctions, CGPA 8.51 मिळवत यश संपादन केले. व ते आता Emerson innovation center, pune ( A division of EMERSON ELECTRIC COMPANY) येथे रुजू झाले आहेत. चि. गौतम डिंगबर बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. डिंगबर बडगुजर – 94227 76629
Leave a Reply