भोकरबारी ता.पारोळा कै.यशवंत देवलाल शेठ बडगुजर यांचे नातु ह. मु. नाशिक येथील श्री.तुषार यशवंतशेठ बडगुजर व सौ.जयश्री तुषार बडगुजर यांचा मुलगा चि. रोहित तुषार बडगुजर याची अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी यशस्वी भरारी एम. व्ही. पी. च्या के. बी. टी. इंजि. काॅलेज, नाशिक येथून बी. ई. कॉम्प्युटर डिग्री प्रथम श्रेणीत पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी (M. S. in Comp. Science) युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अर्लिंग्टन, अमेरिका येथे रवाना कु.रोहितच्या उत्तुंगभरारीमुळे श्री. तुषार शेठ यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळींकडून कु. रोहितच्या या यशा बद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply