||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
डांगरी, अमळनेर येथील श्री. सुकलाल वेडू बडगुजर व सौ. रंजनाबाई सुकलाल बडगुजर यांचे सुपुत्र श्री. विजय सुकलाल बडगुजर हे १९ वर्षे ६ महिने देशाची सेवा करून भारतीय सैन्य दल (आर्मी) मधून दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सिकंदराबाद येथून सेवा निवृत्ती होऊन आपल्या गावी व घरी आले. त्यांचे शिक्षण हे बी. एड. पर्यंत झालेले आहे व सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करायची हा त्यांचा दुरष्टीकोण होता, नंतर त्यांनी विविध ठिकाणी भरतीसाठी प्रयत्न केले व ते प्रथम ट्रेनिंग साठी सन २००३ मध्ये सिकंदराबाद येथे ट्रेनिंग साठी गेले नंतर ते त्यांच्या सर्विस मध्ये पुढील प्रमाणे विविध ठिकाणी पोस्टिंग साठी रुजू झाले, प्रथम सिकंदराबाद नंतर अंबाला, राजस्थान, कलकत्ता, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड अशा ठिकाणी ते रुजू होत गेले व सेवानिवृत्त हे ३१ जुलै २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या स्वागतासाठी बरेच मंडळी हे उपस्थित होते व त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा हा दि., ७ ऑगस्ट २२ ला डांगरी येथे आयोजित केला होता, त्यावेळेस त्यांचे मित्र, नातेवाईक व बडगुजर बांधव ही उपस्थित होते व नंतर त्यांची ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक ही भवानी मंदिरापासून सकाळी ८ वाजता काढण्यात आली., श्री. अनिल भाईदास पाटील आमदार, अमळनेर, श्रीमती स्मिता उदय वाघ मा. आमदार, श्री. शांताराम शामराव पाटील, मा. जि. प. सदस्य, श्री. उमेश खलाणे पी.एस.आय.मारवड, श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर, उद्योगपती, अखिल भारतीय बडगुजर महासमिती सदस्य, श्री. जयवंतराम मनसाराम पाटील अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवाड, हेही सेवपूर्ती सोहळ्यात उपस्थित होते व त्यांना आई चामुंडा माता पुढील आयुष्य निरोगी व भरभराटीचे जावो हीच प्रार्थना, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. विजय सुकलाल बडगुजर – 73876 10785
https://youtube.com/shorts/QDmNtXSL4fc
Leave a Reply