बडगुजर समाजविद्यार्थी गुणगौरव सोहळा सन २०२२ अमळनेर येथे साजरा – चि. रोहित बडगुजर, धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
दि. ०९/०८/२०२२ रोजी दुपारी चार वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालय शिरुड नाका अमलनेर येथे… मान्यवर अतिथीं अमळनेर तालुक्यातीललोक प्रिय आमदार श्री दादा साहेब अनिल भाईदास पाटील, श्री प्राध्यापक सुरेश विक्रम पाटील प्रशासक कृ.उ.बाजार समिती अमळनेर श्री बापूसाहेब कल्याण साहेबराव पाटील ( उद्योगपती आणि माउपनगराध्यक्ष,व संचालक खिशिमंडळ, अमलनेर) तसेच ताईसाहेब सौ.वसुंधरा लांडगे विश्वस्त खाशि मंडळ, संचालक अर्बन बँक अमळनेर., सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ विशाल आर बडगुजर, अमलनेर, श्री नानासाहेब विक्रांत पाटील माजी नगरसेवक,सौ.ताईसाहेब स्वप्ना विक्रांत पाटील भावी नगरसेविका, श्री दादासाहेब साहेबराव पवार माजी नगरसेविक ( कुसुमाईउद्योगसमुह), श्री भाऊसाहेब सचिन भाऊ खंडारे ( भावी नगरसेवक) वार्ड मित्र परिवाराचा सदैव तत्पर सक्रिय सहभागी प्रिय कार्यकर्ता.श्री अशोकराव शिंपी भाऊ.श्रीआण्णासाहेब रमेश देवलालशेठ मांडळकर सर.(संस्थापकीय सचिन , क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ अमळनेर) श्री माधवराव बाबुराव शेठ बडगुजर, श्री योगराज रामदास बडगुजर, श्री महारू गजमलशेठ बडगुजर श्री रामदास राजाराम शेठ बडगुजर सर, श्री भाऊसाहेब सुकदेव शेठबडगुजर.श्रीनानासाहेब हेमलाल त्र्यंबक शेठ नंदवेसर , श्री कन्हैयालाल शेठ बडगुजर, श्री, रविंद्र जानकी रामशेठ बडगुजर, आणि समाजाचे जेष्ठ, श्रेष्ठ आलेल्या सर्वांबंधू, भगिनींचेउपस्थितीत….. सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थीनींना योग्यते प्रमाणे बक्षिसे देण्यात आली.विशेष प्राविण्य मिळविलेल्यांना सिल्व्हर मेडल, आणि दहावीच्या व बारावीत विशेष गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांचे पालक सह सत्कार सन्मान पत्रके देऊन करण्यात आला तसेच सर्वांना, चांगले प्रतिचेउतम स्कूल बैग,कालेजबैग्ज आणि बालवाडी पासुन ते पदवीधर डिग्री डिप्लोमा कोर्स,सि.ए , आंतरराष्ट्रीय पातळीवर खेडाळू,एम.डी. (आयु.डाक्टर, ) पत्रकारिता परिक्षेत सुयश, असे विविध गुणवत्तापूर्ण, लहानपासूनमोठ्यांनाही गुण, सन्मानाने गौरविण्यात आले त…
सदर कार्यक्रमाचेदमदार सूत्रसंचालन श्री किरण शांताराम शेठबडगुजर सर व धडाकेबाज प्रस्तावना श्री अशोक राजधर बडगुजर सर यांनी बजावले तसेच गुणवत्ता परिक्षण… श्री नानासाहेब चंदुलाल जानकी रामशेठ बडगुजर सर, विजय बंन्सिलाल बडगुजर सर, किरण सर, किशोर बन्सीलालबडगुजर सर, सुरेश राजधर बडगुजर सर, श्री रामदास राजाराम शेठ बडगुजर सर धिरज कोतवाल सर आदी़नी केले आणि पदाधिकार्यांनी जोश निर्मिती करून कार्यकारीणी मंडळाने आपल्या परिने सहकार्य केल्याने वीस वर्षांचे रेकार्ड ब्रेक दैदिप्यमान कार्यक्रमाने सर्व बडगुजर समाजात पुन्हाआनंदी वातावरणामुळे गुणवत्ता धारकांचा उत्साह वाढला आहे
यात प्रथमच 9 विध्यार्थ्यांना विशेष प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांना रजत पदक व प्रमाणपत्र मा. आमदार यांच्या हस्ते देऊन पालकांसोबत गौरविण्यात आले.. यात 1)कु.सायली किरण बडगुजर. (आंतर राष्ट्रीय खेळाडू )
2)कु.मिनल यशवंत बडगुजर. (C. A)
3)कु.विशाखा धीरज कोतवाल (12वी 95% गणित विषयात 100/100-10वी 12वी ).
4)कु रुचिता वरोळे (MD.ayu)
5)श्री हितेंद्र जगन्नाथ बडगुजर (mass communication and journalisum)
6)गायत्री चंद्रकांत बडगुजर B.E.
7)मोहित महेश साळुंखे Oʟʏᴍɪʏᴀᴅ Mᴀᴛʜ Gᴏʟᴅ Mᴇᴅᴀʟ.
8)रोहिणी किशोर बडगुजर B.E.
तसेच बालवाडी पासून graduation पर्यंत प्रत्येकला बक्षीस वाटप करण्यात आले. प्रस्तविक श्री अशोक राजधर बडगुजर सर यांनी केले.
सूत्रसंचालन श्री किरण शांताराम बडगुजर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षत्रिय बडगुजर समाजाचे अध्यक्ष आबासाहेब प्रवीण भाऊ बडगुजर सचिव -श्रीघनश्याम रमेशशेठ मांडळकर.
खजिनदार -श्री भाऊसाहेबकैलास महादूशेठ बडगुजर. श्री प्रभाकर सुकदेव शेठ बडगुजर ( सहसचिव) , श्री दिनेश सुरेश शेठ मांडळकर (सदस्य, आर्मी,आर.पी.एफ.प.रेल्वे) श्री किरण खेमचंद बडगुजर, सदस्य.धडाकेबाज कार्यकर्ता, श्री. मनिष मोरडिया सदस्य, (एस.के.प्रिं.प्रेस.,) श्री राजाराम सोनु शेठ बडगुजर, माजी अध्यक्ष बडगुजर सदस्य. यांनी अथक परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य करून भूतो न भविष्य असा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिक्रिने मेहनत घेतली.तरी परद्यामागिल सुत्रधार सदस्य श्री जगन्नाथ शेनपडुशेठ बडगुजर( जेष्ठ पत्रकार) आणि श्री प्रा.एम एस बडगुजर सर, श्री एस एम बडगुजर सर यांची अनुपस्थिती प्रत्येकाला जाणवली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*