||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
चोपडा येथील कै. यशवंत पंडितशेठ बडगुजर, मा.परिमंडळ अधिकारी (वनविभाग) यांचे नातू, चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते, श्री. राजेंद्र यशवंत बडगुजर सहा.लागवड अधिकारी , सामाजिक वनीकरण विभाग जळगाव व सौ. माधुरी राजेंद्र बडगुजर यांचे ज्येष्ठ सुपुत्र, चि. धीरज राजेंद्र बडगुजर यांनी “स्थापत्य अभियांत्रिकी, B.E. Civil” मध्ये पद्मश्री.श्री. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट पुणे येथून SGPA 8.45 मध्ये यश संपादन केले त्यांच्या यशाबद्दल समस्त कोतवाल परीवार व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. राजेंद्र यशवंत बडगुजर – 90967 07013
congratulations dhiraj