||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
बहादरपूर ता. पारोळा श्री. पुंडलिक झिपरू बडगुजर यांची नात ह. मु. नाशिक येथील श्री.किशोर पुंडलिक बडगुजर यांची जेष्ठ मुलगी कु. वैष्णवी किशोर बडगुजर B E कॉम्पुटर हे PVG College of Engineering & S S Dhamamkar Institute Of Management Nashik या कॉलेज मधुन 78% मार्क घेऊन फर्स्ट क्लास विथ डिशनिंग शन इंजिनिअरीग मध्ये यश संपादन केले. इयत्ता 10 मध्ये 88% मार्क मिळविले होते नंतर, पुढे डिप्लोमा इन कॉम्पुटर नाशिक येथील के. के. वाघ कॉलेज मधुन डिप्लोमाला 71% मार्क मिळाले होते. त्यांना या यशाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations and best wishes for the future career.