||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
कुर्हे पानाचे येथील श्री. राजेंद्र एस. बडगुजर, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक, यांचे चि. योगेश राजेंद्र बडगुजर याने पुणे येथील पी. इ. एस. मॉडर्न कॉलेज मध्ये BE मेकॅनिकल इंजिनिअर डिग्री परीक्षेत SGPA – ८.३९ मिळवून यश संपादन केले. याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
सुकुमार चि योगेश याचे अभिनंदन!
मातापिता यांचे अभिनंदन!
//
डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती
चि योगेश ह्याचे खूप खूप अभिनंदन . आई वडिलांचे खुप अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
रवींद्र कोतवाल
कुऱ्हे पानाचे