चि.रोहन जितेंद्र बडगुजर यांचे संगीतमय रिमिक्स पियानो संगीत – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

एरंडोल येथील श्री.जितेंद्र वसंत बडगुजर यांचे चिरंजीव रोहन जितेंद्र बडगुजर हा दहावी मध्ये शिक्षण घेत आहे, त्यांने चांगल्या पद्धतीने व संगीतमय पियानो वाजवतो ते ऐकताना आपणही मंत्र मुग्ध आत्ताच त्यांनी विठ्ठल विठ्ठल हे गाणं ढोल ताशा नासिक म्युझिक वर वाजवले आहे. रब ने बनाई जोडी, ‘तेरी मिठ्ठी, ओ शेठ रिमिक्स, IPL डिजिटल रिमिक्स सोंग, नवरात्री स्पेशल गरबा, हे सादरीकरण केले आहे यात एक गोष्ट ही नमूद करावीशी वाटते त्याने कुठल्याही प्रकारे म्युझिक संदर्भात शिक्षण, क्लास लावलेला नाही त्याने स्वतःच्या बुद्धीमत्ता कौशल्य वापरून काही गाणी रिमिक्स आपल्या पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण The Rohan musical यूट्यूब वर आपण सर्च करू शकतात, व युट्युब लिंक द्वारे सादर करत आहोत, सर्वांनी नक्की पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा, व्हिडिओस लाईक व सबस्क्राईब करावे

गाणी ऐकण्यासाठी व बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇🏻

https://youtube.com/channel/UCAMWvDw6TpZB1aZgURAUDHg

चि.रोहन जितेंद्र बडगुजर – 96996 15866

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*